महाराष्ट्र भरपूर माहिती
महाराष्ट्र सीमा
महाराष्ट्रातील
जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा -
१) मध्य प्रदेश-
नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
२) कर्नाटक -
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
३) आंध्र प्रदेश-
गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.
५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.
६) छत्तीसगड-
गोंदिया, गडचिरोली.
७) गोवा-
सिंधुदुर्ग.
भारताचे
प्रवेशद्वार- मुंबई
भारताची आर्थिक
राजधानी - मुंबई.
महाराष्ट्रातील
घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर
महाराष्ट्रातील
तांदळाचे कोठार- रायगड
महाराष्ट्रातील
मिठागरांचा जिल्हा- रायगड
मुंबईची परसबाग -
नाशिक
महाराष्ट्रातील
देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी
मुंबईचा गवळीवाडा-
नाशिक
द्राक्षांचा
जिल्हा- नाशिक
आदिवासींचा जिल्हा-
नंदूरबार
महाराष्ट्रातील
कापसाचे शेत- जळगाव
महाराष्ट्रातील
कापसाचा जिल्हा- यवतमाळ
संत्र्याचा जिल्हा-
नागपूर
महाराष्ट्रातील
कापसाची बाजारपेठ- अमरावती
जंगलांचा जिल्हा-
गडचिरोली
महाराष्ट्रातील
केळीच्या बागा- जळगाव
साखर कारखान्यांचा
जिल्हा- अहमदनगर
महाराष्ट्रातील
ज्वारीचे कोठार- सोलापूर
महाराष्ट्रातील
गुळाचा जिल्हा- कोल्हापूर
कुस्तीगिरांचा
जिल्हा- कोल्हापूर
लेण्यांचा जिल्हा-
औरंगाबाद
* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत
शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा
समुद्रकिनारा लाभलेला आहे.
* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई *
उपराजधानी - नागपूर.
* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या -
३५.
* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग
व्यापलेला आहे.
* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात
राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश
राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे
डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी
नावाने ओळखले जातात.
* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा
संख्येने तलाव आहे.
* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात
मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा
गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने
बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला
सह्याद्री म्हणून ओळखतात.
* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने
लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात
पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात
लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर
जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण
झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर
कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या
महाराष्ट्रात आहे.
* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती
महाराष्ट्रात होते.
* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना
नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त
अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य
कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली
(सिंधुदुर्ग) येथे पडतो.
* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे.
महाराष्ट्राची काशी म्हणतात.
* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा
म्हणतात.
* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक
मोठय़ा प्रमाणात
घेतले जाते.
* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात
वज्रेश्वरी येथे आहेत.
* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा
जिल्ह्यात आहे.
* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर
म्हणून ओळखले जाते.
* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर
बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
* महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला
नाथसागर म्हणतात.
* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली
जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर
म्हणतात.
* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली
जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर
म्हणतात.
* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या
ठिकाणाला म्हणतात.
* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व
चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध
बाजारपेठ अमरावती येथे आहे.
* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव
येथे आहे.
* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि.
बुलढाणा येथे आहे.
* संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे
आहे.
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी
मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
* संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे
आहे.
No comments:
Post a Comment